shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगड जिल्ह्यातील दिव्यागं अपंग मनोरुग्ण समाज बांधव/व्यक्तींची कोरोना प्रतिबंधक लस टोचणी संदर्भात विशेष मोहीम राबविण्यात यावी ॲड.अजय उपाध्ये.

रायगड जिल्ह्यातील दिव्यागं अपंग मनोरुग्ण समाज बांधव/व्यक्तींची कोरोना  प्रतिबंधक लस टोचणी संदर्भात विशेष  मोहीम राबविण्यात यावी- ॲड.अजय उपाध्ये.

राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:-
रायगड जिल्ह्यातील दिव्यागं अपंग मनोरुग्ण समाज बांधव/व्यक्तींची कोरोना  प्रतिबंधक लस टोचणी संदर्भात विशेष  मोहीम राबविण्यात यावी या बाबद आज लेखी निवेदन मे. निधी चौधरी  मॅडम जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आले.तसेच

मे. श्री डॉ सुहास माने साहेब .सिव्हिल सर्जन अलिबाग
मे.श्री अशोक दुधे  साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड
मे.श्री साईनाथ पवार साहेब अपंग कल्याण अधिकारी रा. जि. प.
यांना आज रोजी पोस्टाद्वारे पाठवुन फोन करून कळविले आहे.

या प्रसंगी ऍड .श्री अजय उपाध्ये . राजेश बाष्टे पत्रकार, धनंजय म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते, दिलीप जोग मा नगरसेवक, श्याम जोगळेकर सर, प्रदीप ओव्हाळ साहेब, सुरेखा बिर्जे, पूवील सुनीलकुमार.
close