shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निंबोडीत लसिकरण कँप..! गाव तिथे लसिकरणाचख वेग वाढत आहे...!!


नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-
आज नगर तालुक्यातील निंबोडी गावात पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या नियोजनातून 60 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.

या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा. सरपंच विलास शेडाळे, वैद्यकीय अधिकारी वाघ मॅडम,प्रशांत कांबळे हे उपस्थित होते.

हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच शंकरराव बेरड,जनाधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, शिवसेना नेते संदीपजी खामकर, मा.सरपंच अशोक आवारे,संतोषराव बेरड,उपसरपंच भीमा बेरड,MPW पाटील,MPW लिपणे,बोत्रे सिस्टर,देठे सिस्टर,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.
close