प्रतिनिधी :आसावरी वायकर
शेवगाव : (दि ११ ) : ग्रामीण रुग्णालय शेवगाव या ठिकाणी उद्या दि .12 रोजी 18 ते 44 वर्ष या वयोगटातील नागरिकांसाठी COVACCIN या लसीचा दुसरा डोस(फक्त दुसरा डोस) देण्यात येईल.
वय वर्ष 45 व त्यापुढील नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊ नये.
गर्दी करू नये .
टोकन वाटप सकाळी आठ वाजता चालू होईल.
उपस्थित असणाऱ्या व्यक्तीलाच टोकन दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ज्यांना टोकण मिळाले त्या सर्वांना RTPCR टेस्ट करणे बंधनकारक आहे.
शेवगाव साठी 150 डोस उपलध झाले आहेत .

