shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य स्तरीय वकृत्व स्पर्धा ..!!

विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य 

नाशिक जिल्हा आयोजित......शब्द गौरव युट्युब चॅनल प्रसारित


प्रतिनिधी : नाशिक 

वटसावित्री पोर्णिमा निमित्त..  जागर स्री शक्तीचा वकृत्व स्पर्धा 

वकृत्व स्पर्धे चे विषय....

1) महीला सक्षमीकरण

2) महीला आत्याचार 

3) आजची महिला शक्ती 

*वकृत्व स्पर्धेचे व्हीडीओ खालील नंबरवर पाठवणे 

8668615292

7350479709



  स्पर्धेचे नियम  व अटी 

1) वरील पैकी एका विषयावर दोन ते चार मिनिटाचा व्हीडीओ तयार करणे 

2) 50 गुण हे वकृत्वास असणार

3) 50 गुण हे आपल्या व्हीडीओ च्या लाईक, कमेट,व्हीव  यासाठी असणार आहे. 

4) पहिल्या पाच स्पर्धकास सन्मान पत्र आणि गोडमेडल देणार 

5) सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देणार.

6) व्हीडीओ हा दिनांक 24/06/2021 पर्यंत रात्री 8.00वाजेपर्यंत पाठवणे

7)वयाचे कोणतेही बंधन नाही


अशी माहिती  सविता दत्तात्रय खुंटे यांनी दिली आहे या नियमांचे पालन करावे

close