प्रतिनिधी : संतोष वायकर
करमाळा (दि .१३) : येथील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष संजय (बापु) घोलप यांनी महाराणा प्रताप यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली .
संजय घोलप यांनी उपस्थितांना महाराणा प्रताप यांचे इतिहासातील योगदान आणि समाजाप्रती असणारे प्रेम याची माहिती दिली .
कोरोनाच्या नियमांत शिथिलता असूनही त्यांनी सोशल डिस्टन्सींग आणि कोरोनाच्या नियमाचे पालन करत जयंती साजरी केली .
यावेळी मनसे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे ,युवा नेते विजय लावंड , मयुर देवी , सूर्यकांत होनप आदी उपस्थित होते .


