shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने हाजी रज्जाक जिवानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर येथील रज्जाक जिवानी ( करीमी ट्रेडर्स) जुसब भाई जिवानी यांचे चुलते, फिरोज भाई, इमरान भाई जिवानी यांचे वडील यांचे दुःखद निधन झाले आहे.

 त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या दुःखातून अल्लाह त्यांचे सांत्वन करो व हाजी रज्जाक जिवानी यांना जन्नत वासी करो अशी भावपुर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ, प्रायवेट कर्मचारी कल्याण असोसिएशन, महाराष्ट्र राज्य भारतीय मीडिया फाउंडेशन राष्ट्रीय जनक्रांती परिषद व साप्ताहिक राजनीति समाचार वृत्तपत्र समूहाच्या वतीने शेख बरकत अली,शेख फकीरमोहंमद, राजमोहंमद शेख, बी.के.सौदागर सुभाषराव गायकवाड,अमीर भाई जहागीरदार, वहाब खान मेहबूब खान, अरुण त्रिभुवन, फिरोज भाई पठाण, किशोर गाढे,  विलासराव पठारे, रियाजभाई पठाण, मिलिंद शेंडगे, अफजल खान, हनीफभाई तांबोळी,  उस्मान के. शेख, मन्सूर भाई पठाण, छबुराव साळुंके, अन्वर पठाण,असलम बिनसाद, विजय खरात,  गोरक्ष गाढवे, सज्जाद भाई पठाण, उगलमुगले,  जिशान काजी, जमीर शेख, सुर्यकांत गोसावी, मुअज्जमभाई शेख,  राहुल गायकवाड, गुलाबभाई शेख (वायरमन), जावेदभाई शेख,  अशोक कोपरे, हनीफभाई शेख,  अब्दुल्लाभाई चौधरी, मोहम्मद ईदरीसभाई शेख, दस्तगीर शाह,  आसिफभाई सय्यद, शाहनवाज बेगमपूरे, मोहम्मद इलियास छोटेमिया, अनिल देवरे, सुखदेव केदारे, रविंद्र केदारे, अकबर भाई शेख, अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, शब्बीर फतुभाई कुरेशी, अरुण बागुल, साईनाथ बनकर, जावेद के. शेख आदि व इतर सर्व पत्रकार संघाचे सदस्य व सभासद महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
close