shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात शिर्डी मध्ये पेट्रोल पंपांवर निदर्शने..!

शिर्डी । प्रतिनिधी:
आज शिर्डी येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना भाऊ पटोले,महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात साहेब,नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे साहेब,महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात शिर्डी मध्ये पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली.

या वेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शिर्डी विधानसभा काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश थोरात,काँग्रेस जि.उपाध्यक्ष पंकज लोंढे,जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी,लताताई डांगे,एल.एम.डांगे,बाळासाहेब खर्डे, रमेश गागरे,राहाता ता.काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष निर्मळ,शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले,युवक शहराध्यक्ष अमृत गायके, मा.नगरसेवक सुरेश आरने,युवक काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र निर्मळ,संजय पगारे,अनुज गंगवाल,मुन्ना फिटर,आसिफ इनामदार,अनिस शेख,असीम बेग,राहाता शहर युवक अध्यक्ष सचिन गाडेक,बबन नले,प्रवीण घोडेकर, अरबाज काद्री, संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड, मदन मोकाटे,दत्ता त्रिभुवन,मंगेश खाकाळे,गणेश मोगल,गणेश चोळके,संजय जेजुरकर,मोसिम सय्यद,रवी जायभाये, मोसिन शेख, स्वराज त्रिभुवन यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------
सचिन चौगुले अध्यक्ष:-
शिर्डी शहर, काँग्रेस कमिटी.
मो.नं.९८५०१९९३५९.
close