shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विनोदाची तुफान मेजवानी "जाऊ द्या ना राव"टिम आता जामखेड येथील कोरोनाबाधित रुग्ण बंधू भगिनींसाठी देणार..!



नगर । प्रतिनिधी :
जाऊ द्या ना रावच्या टीमचा कोविड दौरा आता जामखेड येथील महाराष्ट्र शासन,डॉक्टर रवी आरोळे व डॉक्टर शोभा आरोळे यांच्या निरीक्षणाखाली तसेच आमदार रोहितजी पवार साहेब यांच्या पुढाकाराने उभारलेल्या कोविड सेंटर येथे रविवार दिनांक ०६ जून २०२१ रोजी संध्याकाळी ठीक ५ वाजता होणार आहे. 'जाऊ द्या ना राव'च्या टीममुळे अहमदनगर जिल्ह्यामधील कोरोनाबाधित रुग्णांचे भरपूर मनोरंजन होत आहे ..


त्यांच्या ह्या लॉकडाऊन काळामध्ये नियोजित केलेल्या कोविड दौऱ्याचा हा ५ वा प्रयोग ... त्यांच्या ह्या दौऱ्याला भरभरून प्रेम आणि आशिर्वाद मिळतायेत ...!
close