shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौंदर्यात भर घालणाऱ्या स्मार्ट करमाळ्यातील रस्त्याचे मा.आ. जयवंतराव जगताप यांचे हस्ते उद्‌घाटन..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

करमाळा : (दि .१४ ) : शहरातील फुलसौंदर चौक ते महात्मा गांधी पुतळा नवीन डांबरी रस्त्याचे मा.आ. जयवंतराव जगताप यांचे हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.  


करमाळा शहराच्या सौंदर्यात भर घालणारा व 'स्मार्ट करमाळा' च्या दिशेने नगर परिषदेची  वाटचाल होत आहे.
                            
शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या फुलसौंदर चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत च्या डांबरी रस्त्याचे उद्घाटन मा. आ. जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

नगराध्यक्ष वैभव राजे जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, अमोदशेठ संचेती, हनुमंत फंड, नगरसेवक ॲड . नवनाथ खुंडे,अतुल फंड, श्रेणिक शेठ खाटेर, माजी नगरसेवक सुरेश इंदूरे, पिंटूशेठ गुगळे, पिंटूशेठ कटारिया, रमेशभाऊ वीर,झनक शेठ परदेशी, अजीतसिंग परदेशी, जाफर घोडके, अमेय परदेशी, प्रकाश बलदोटा ,बाळासाहेब बलदोटा,तानाजी कुकडे, शेखर इंदूरे, ज्योतीराम ढाणे, दत्तात्रय शिर्के,बाळासाहेब कांबळे, गणेश कुकडे, अक्षय जाधव, सौरभ कोळेकर, मार्केट कमिटी चे माजी उपसभापती दत्तात्रय अडसुळ, सुनिल मेहता, मानसिंग खंडागळे, आदम शेख,खाजा हुशेन कुरेशी, पप्पू ओहोळ, दादा धाकतोडे, सर्व नगरसेवक, सर्व ठेकेदार व जगताप गटाचे कार्यकर्ते आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
close