shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी मध्ये कोविड तपासणी..!!

मोर्शी-आरोग्य विभाग मोर्शी तर्फे मोर्शी शहर व मोर्शी ग्रामीण भागात फिरत्या पथकाद्वारे रॅपिड अँटीजन व RTPCR टेस्ट कॅम्प करण्याचा धडाका लावण्यात आला त्यामुळे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होत आहे आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कॅम्प करण्यात आला यामध्ये 252 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला या सर्व शिबिराचे नियोजन वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश जयस्वाल,नगर परिषद मुख्याधिकारी गीता ठाकरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत महाजन,डॉ. सचिन कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहेत या कार्यात आरोग्य सहायक श्री.विनायक नेवारे,श्री.विनय शेलुरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.दिनेश भगत श्री.जितेश ढेवले,गौरी चव्हाण आरोग्य कर्मचारी श्री.योगेश पोहोकार,पवन कडू आहेत व नगर परीषद कर्मचारी श्री.राजेश ठाकरे श्री.प्रल्हाद दाभोळे,अरविंद दाणे,मोनिल महाजन,राहुल नंदनवार पोलिस कर्मचारी श्री. राजेश बारस्कर,सचिन भगत,सुरेश धुर्वे,गजानन मरकाम प्रवीण मरकाम व त्यांचे सहकारी या कार्यात मोलाचे सहकार्य करत आहेत......




close