shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फेगोरगरिबांना मोफत राशन वाटप..!!

प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:


भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष ,खासदार श्री राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व एरंडोल शहर काँग्रेस तर्फे  डॉ.मधुकर महाजन यांच्या दावाखण्याजवल गोरगरिबांना मोफत राशन वाटप करण्यात आले . 

याप्रसंगी एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री विजय आण्णा महाजन, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय भदाने, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष इम्रान सय्यद, डॉ बाबा बोहरी,संजय कलाल , मा नगरसेवक एजाज अहेमद, रईस कंडक्टर,शेख सांडू,सुदर्शन महाजन,कासिम मुजावर , मुजमिल एहमद कसोदा आदी उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष ,खासदार श्री राहुलजी गांधी  यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व एरंडोल शहर काँग्रेस तर्फे  डॉ.मधुकर महाजन यांच्या दावाखण्याजवल गोरगरिबांना मोफत  राशन वाटप करण्यात आले . 

याप्रसंगी एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री विजय आण्णा महाजन, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय भदाने, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष इम्रान सय्यद, डॉ बाबा बोहरी,संजय कलाल , मा नगरसेवक एजाज अहेमद, रईस कंडक्टर,शेख सांडू,सुदर्शन महाजन,कासिम मुजावर , मुजमिल एहमद कसोदा आदी उपस्थित होते
close