शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
भाजपाचे जेष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री तथा राहाता तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननिय ना.श्री.राधाकृष्णजी विखे पाटील यांचे वाढदिवसाचे निमित्ताने त्यांचा लोणी येथे त्यांचे निवासस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांचेसह नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, गटनेते अशोक गोंदकर, भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, सुजीत गोंदकर आदी उपस्थित होते.

