प्रतिनिधी । नाशिक विश्व मराठा संघ, नाशिक शहर / ग्रामीण जिल्ह्यातील धडाकेबाज युवक नेतृत्व सौ.वर्षा देविदास पवार यांची विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेत नाशिक शहर महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शेखर दादा पाटील, प्रदेशाध्यक्ष मा.श्री .प्रशांत दादा भोसले व छायाताई भगत, प्रदेश सरचिटणीस उमेश दादा इंगळे पुरुष व सविता ताई जाधव महिला सरचिटणीस, विश्व मराठा संघ युवक जिल्हा अध्यक्ष मा.कु.सागर दादा पवार यांच्या आदेशानुसार विश्व मराठा संघ जिल्हा सरचिटणीस मा. कु .अमोल दादा बच्छाव, महिला जिल्हा संपर्क प्रमुख सविता ताई खुटे यांच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सागर दादा पवार
विश्व मराठा संघ युवक जिल्हा अध्यक्ष नाशिक
अमोल दादा बच्छाव
विश्व मराठा संघ नाशिक जिल्हा सरचिटणीस
सविता ताई खुटे
विश्व मराठा संघ नाशिक जिल्हा महीला संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शेखर दादा पाटील, प्रदेशाध्यक्ष मा.श्री .प्रशांत दादा भोसले व छायाताई भगत, प्रदेश सरचिटणीस उमेश दादा इंगळे पुरुष व सविता ताई जाधव महिला सरचिटणीस, विश्व मराठा संघ युवक जिल्हा अध्यक्ष मा.कु.सागर दादा पवार यांच्या आदेशानुसार विश्व मराठा संघ जिल्हा सरचिटणीस मा. कु .अमोल दादा बच्छाव, महिला जिल्हा संपर्क प्रमुख सविता ताई खुटे यांच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.....व त्यांच्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.