देवळाली प्रवरा - दि. १८ जून २१
श्रीरामपूरचे उप विभागीय अधिकारी (प्रांत) डॉ. दयानंद जगताप साहेब, राहुरीचे तहसिलदार मा. फसियोद्दीन शेख साहेब, राहुरीचे पोलिस निरीक्षक मा. नंदकुमार दुधाळ साहेब आदी मान्यवरांनी आज देवळाली प्रवरा येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे शिव छत्रपती निवास या ढुस वस्तीवरील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
त्या प्रसंगी राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, वैभव ढुस, प्रसाद ढुस आदी.