shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी...!!


जामखेड । प्रतिनिधी:
कोल्हापूर येथे महापुरामध्ये सापडलेल्या दुःखी लोकांना दोन हात मदतीचे या विचाराने मदत म्हणून दोन पिकप धान्य भरून पाठवण्यात आले.

त्यावेळी गाडीची पुजा करताना अहमदनगर जामखेड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.संभाजीराव गायकवाड साहेब  व आदिवासी समाजसेवक साहित्यिक नामदेव भोसले समवेत ग्रामपंचायत सदस्य.राजेंद्र भोसले, श्रीराम निंबाळकर,आदेश भोसले यांच्यासह  जामखेड तालुक्यातील सहकारी संस्थाचे पदाधिकारी व सोशल संस्थांचे अधिकारी उपस्थित होते ...!!
close