राहुरी तालुक्यातील मुळा धरण होडीचा धक्का ते जांभळी व वावरथ या पुलाच्या सर्वेक्षणाचा सुमारे १७ लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ मा.खा .प्रसादरावजी तनपुरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
दूरदृष्टी असलेला नेता➡️ -
आज एक क्षण पहिला - २० वर्षांपूर्वी जेथे नाव दुर्घटना घडली , तेथेच नवीन लाँच त्यावेळीआषाढी एकादशीला सुरू केली . गत ७० वर्षांपासून दुर्लक्षित असे आदिवासी व मुळाधरण क्षेत्रात गेल्या २० वर्षात एक - एक क्षण बदलत आलेला आहे.
ज्या भागाने के. के.रेंज , मुळा धरण , कृषी विद्यापीठ साठी आपल्या जमिनी त्या काळात मातीमोल भावात देऊन एकप्रकारे त्यागच केला आहे .
आज तेथे पैलतीरी राहुरीला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. आज आंब्याचे रोपटे लावत आहे... या आंब्याच्या झाडाची फळे निश्चितच पुढची पिढी चाखेल !!
तसेच या सर्व कामाचे श्रेय "माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब" यांना जाते.
या कार्यक्रम प्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे जलसंपदा विभागाचे मासाळ साहेब, साळुंके साहेब ,ढोले साहेब,सुरेश वाबळे ,गंगाधर पाटील तमनर, विजय तमनर ,पंढरीनाथ पवार (तात्या) अण्णासाहेब बाचकर प्रभाकर गाडे, बाळासाहेब गाडे,निवृत्ती देशमुख ,रवींद्र पाटील आढाव ,सुरेश आप्पा निमसे ,अविनाश ओहळ ,बाबुभाई देशमुख, इजाज शेख ,जील्लूभाई पिरजादे, नवाज देशमुख,श्रीकांत बाचकर ,मारुती बाचकर, यावेळी वावरत सरपंच प्रतिभा ज्ञानेश्वर बाचकर, महीला संघर्ष समिती वर्षाताई बाचकर ,सुशीला बर्डे ,यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बाचकर यांनी केलं, माजी सरपंच फकीर शेख अब्दुलभाई शेख, चंद्रकांत कदम, ग्रामपंचायत सदस्य भागवत पवार, गणेश बाचकर ,गंगाराम दुधवडे , प्रदिप सोडणर,दादासाहेब बाचकर, शत्रु पवार, विलास बाचकर ,दगडू बाचकर ,गंगाधर जाधव ,खंडू कोळपे ,सतोबा शेरमाळे,शिवाजी बाचकर ,भीमराज तमनर ,नानासाहेब बाचकर ,ज्ञानेश्वर तीकुले, खंडू तिकोले, भिवाजी जाधव ,छबु जाधव, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पुढारी चे पत्रकार पुढारी चे पत्रकार रियाज देशमुख सकाळचे पत्रकार विलास कुलकर्णी सार्वमतचे सुनील भुजाडी पुण्यनगरीचे पत्रकार संजय कुलकर्णी ,प्रसाद मैड , शिर्डी एक्स्प्रेस चे पत्रकार दिपक हरिश्चंद्रे ,रासने साहेब फोटोग्राफर नजीर भाई आदि उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी )7350591600

