shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासन स्तरावरून सेवानिवृत्तीची रक्कम मिळणेकरिता आमदारांना दिले निवेदन..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा : ( दि.१६) : करमाळा बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सुनील शिंदे यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या रकमा तातडीने देणेकरीता शासनस्तरावरून आदेश होणेसाठी करमाळा बाजार समितीचे कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी माजी सचिव सुनील शिंदे, कार्यरत सचिव विठठल क्षीरसागर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश ढाणे व सर्व कर्मचारी वृंद हजर होते .

यावेळी जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप ही उपस्थित होते .
close