shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधवार दि. २८/०७/२०२१ रोजी "अॅन्टी करप्शन फाऊंडेशन आॅफ इंडिया" च्या रायगड टीमच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून १४ जणांना सन्मानित केले..!!



राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी :

सर्व कोरोना योद्धा हे अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात कोरोना मध्ये मृत्यू पावलेल्या माणसांचे सर्व सोपस्कार पार पाडून त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्याचे काम अविरतपणे करणारे आहेत. जिथे सगेसोयरे देखील माघार घेतात असे जिकरीचे काम आपला जिव धोक्यात घालून संपूर्ण लाॅकडाऊन पासून हे सर्वजण करीत आहेत. श्री. नितीन अडसुळे, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. ओंकार आंबेरकर, श्री. महेंद्र पवार, श्री. स्वप्नील ओव्हाळ, श्री. प्रकाश तांबे, श्री. नितीन वाडेकर, श्री. विनायक पवार, श्री. शुभम गोरे, श्री. प्रतिक जाधव, श्री. प्रतिश नेने, श्री. अक्षय चव्हाण, श्री. आर्दश नेने, श्री. अजय कारंडे. या सर्वांना आमचा सलाम.


यावेळी नॅशनल चिफ सेक्रेटरी -  श्री. धनंजय म्हात्रे, स्टेट प्रेसिडेंट (वुमन सेल) सौ. पल्लविका पाटील, डिस्ट्रिक्ट चिफ इनचार्ज - श्री. प्रसन्नकुमार जैन, डिस्ट्रिक्ट चिफ डारेक्टर - श्री. कनैह्या ठाकूर तसेच जिल्ह्यातील सर्व एक्झिक्युटिव्ह मेंबर्स व इतर उपस्थित होते.
close