shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा बिझनेस असोसिएशन ने सांगलीच्या महापुरात फिनेल वाटप करून राबविले स्वच्छता मिशन

प्रतिनिधी : संजय वायकर

 सांगली : (दि .३१) : मराठा बिझनेस असोसिएशन द्वारे सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराच्या संकट काळात परिसरातील स्वच्छता करून व फिनेल वाटप करून सामाजिक स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.


सांगली शहरांमधील गणपती पेठ, गवळी गल्ली, जामवाडी, वखारभाग, महाविर नगर, अमराई, कापड पेठ अशा विविध ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. तसेच एक हजार घरांमध्ये नागरिकांना फिनेल बॉटलचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात मराठा बिझनेस असोसिएशनचे कार्याध्यक्ष विजयसिंह चव्हाण उपाध्यक्ष मोहन खोत ,सचिव संदीप पाटील तसेच सन्माननीय सदस्य अक्षय साळुंखे, अभिजीत पाटील, शशिकांत पवार ,सिद्धेश्वर जाधव, संदीप जाधव ,विश्वास पाटील ,उमेश पाटील, विजय पाटील, विठ्ठल पाटील ,विष्णू पाटील, प्रतिक देवकते, सचिन चव्हाण, रवी खराडे ,रवींद्र जाधव ,दीपक मुळीक , प्रभाकर घोरपडे , सुरेश कोकरे ,रोहित चव्हाण, जगदीश झेंडे ,आकाश पवार, योगेश बिसुरकर तसेच 40 ते 45 सदस्य उपस्थित होते.
close