shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझे लहानपण पारधी समाजात गेले..डाॅ.राजेश देशमुख,जिल्हाधिकारी ,पुणे


प्रतिनिधी ।  स्नेहा उत्तम मडावी :-
आज पुणे जिल्ह्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मा.श्री.डाॅ.राजेश देशमुख  साहेब,म्हणाले की, मी लहान पणा पासून पारधी समाजातील लोकांचे दुःख जाणतो. कारण आमंच्या शेताशेजारीच त्यांचे पालं होती. त्यामुळे त्यांचे दुःख मला लहानपणी जवळून पहाण्यास मिळाले. असे मत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख साहेब व्येक्त केले.

या वेळी मिलिंद मोहिते,(अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण) श्री.महेश ढवान (वरीष्ट पोलीस निरीक्षक बारामती तालुका)श्री.सुरेष लुंगटे(सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांना भेटुन आदिवाशी पारधी समाजाची फरफड कशा प्रकारे कमी होईल व त्याना संन्मानाची वागणूक मिळऊन देऊन शासकीय योजने अंतर्गत मदत करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली.
 या वेळी आदिवासी पारधी समाजाचा ग्रंथ पारधी भाषा लिखित "मराशी" व ये हाल हे पुस्तक भेट देऊन स्वागत करताना आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले.सचिन राऊत, कुणाल भोसले.रोहीत भोसले.बलवर पवार,सचिन भोसले,महेश पवार, ऊपस्थितीत होते .!
close