shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदगावचे रावसाहेब वर्पे यांची आधार न्युजच्या जिल्हा ब्युरो पदी निवड झाल्यामुळे करण्यात आला सन्मान..!!

नांदगावचे रावसाहेब वर्पे यांची आधार न्युजच्या जिल्हा ब्युरो पदी निवड झाल्यामुळे करण्यात आला सन्मान..!!

नगर । प्रतिनिधी:-

आधार न्यूजचे मुख्य संपादक विनायक कांगणे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे आधार न्यूजचे रिपोर्टर रावसाहेब वर्पे, नांदगाव,यांची जिल्हा ब्युरो पदी निवड केली आहे.

त्यामुळे त्यांचा सत्कार शिंगवे नाईक येथील तलाठी बेल्हेकर भाऊसाहेब, मंडळ अधिकारी ढसाळ, सरपंच दत्तात्रय काळे, उपसरपंच सुनील जाधव, माजी सरपंच मेजर नंदू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य  प्रवीण जाधव,जावेद शेख, ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, माजी सरपंच संतोष कोहराळे, विकास काळे, राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष (उत्तर ) योगेश जाधव, सामाजिक कार्यकर्त हरीश शेळके व पदाधिकारी यांचे वतीने रावसाहेब वर्पे यांचा शिंगवे नाईक ग्रामपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला.
close