shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्व क्षेत्रात नांवलौकिक जनसामान्य स्रियांचा आदर्श सौ सुरेखा तुकाराम भोसले यांचा आज वाढदिवस..!!

प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी: पुणे 

 पाहणाऱ्यांच्या माना दुखावल्या आकाशाला अशी गवसणी घातली की,पक्ष्यांना ही नक्की प्रश्न पडला असावा.ज्ञान मिळवले की सागर शांत झाला असावा.अशी प्रगती केली की काळ स्वतः लाजला.सहनशक्ती व कर्तृत्वाच्या धनुष्यबाणाने ममता आणि ध्येयाचे गगन भेदले.यशाचे   लख्ख किरण तुम्ही चोहिकडे पसरवले.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

   


आजकाल च्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला फार श्रम करतात कुठल्याही क्षेत्रात बड्या उत्साहाने आपले कार्य करतात.काहींना सुख समाधान पैसा हे जन्मतःच मिळालेले असते.पुढचे आयुष्य त्या वारसा म्हनून सांभाळुन अधिकाधिक नाव लौकिक करित असतात.

      

पण काही आपल्या सुरेखा ताई सारख्या देखिल असतात. यांचा आज वाढदिवस आहे. आजचा दिवस सर्वांसाठी आठवणीचा असेल. महती प्रमाणे स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर प्रचंड आत्मविश्वास बाळगणारी स्त्री अत्यंत जिद्द, निर्भीड शून्यातून विश्व निर्माण करणारी. आजच्या महिला वर्गाला आदर्श ठरलेली आहे.बालपणापासून अनेक संकटांचे सामोरे केले.तरूण पणी वाटेल ते दुःख सहन करणाऱ्या सौ.सुरेखा तुकाराम भोसले ताई आज सर्व काट्यांच्या वाटांना मागे सावरत कोमल फुलांच्या आसनावर आहेत.अनेक सामाजिक कार्य त्यांनी केले आहे शाहु ,फुले आंबेडकरांचे आदर्श घेऊन प्रत्येक कार्य यशस्वी रित्या पार पाडत आहेत.तसेच बचतगट सदस्य आहेत .अनेक गरजू महिलांना वाटेल ती मदत करत करतांना दिसतात. त्यांच्या कार्याची ज्योत चहूकडे तेवत आहे.हिरकणी,रणरागिणी,मदर तेरेसा ,म फुले  समाजरत्न ,स्वरनिम असे राष्ट्रीय अॅवारड त्यांनी मुठीत घेतले आहेत. महा. भूमि जनशकि शेतकी संघटना च्या महासचीव देखिल आहेत जीवघेणे संकटांना न डगमगता आपल्या कार्याची जादूई छडी अद्यापही बाजूला ठेवलेली नाही.अलीकडे प्रत्येक कार्यात त्या आपले व परिवाराचे नाव लौकिक करित आहेत त्यांची लोकप्रियता व विश्वासार्हता आज शिखरावर आहे.मी ऐकलेल्या व अनेकांना घडवण्यासाठी मार्ग दाखविणाऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख आपण सर्वांना व्हावी एवढ्यासाठीच हा लेखनाचा प्रयत्न .

सौ.सुरेखताईंना वाढदिवसाच्या पुनश्च मनःपुर्वक शुभेच्छा!

हा समाज सेवेचा वसा अविरतपणे असाच असाच पुढे सुरू ठेवावा.हीच सदिच्छा.                                         

दिवस आहे आजचा खास 

आनंदी उदंड आयुष्य लाभो 

तुम्हा हाच मनी ध्यास!

योगिता वासुदेव तांबोळी नंदुरबार

close