shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकाच वेळी खेळणार 20 खेळाडूं बरोबर बुद्धिबळ स्पर्धा


अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख खेळाडू अखिलेश नगरे हा शनिवारी सायं 6.30 वा ऐकच वेळेस 20 खेळाडूं बरोबर खेळण्यासाठी सिद्ध

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप


     अहमदनगर : दि. ३/ आपल्या सर्वांना माहीती आहेच अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटने द्वारा आयोजित हा प्रदर्शनीय सामना भलताच रंगतदार ठरणार आहे.

ह्या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित खेळाडू प्रणित कोठारी, आंनद पावसे, मोहनिश सातभाई, अजीत हंडे, कु वेदनती इंगळे, श्रीराज इंगळे इ खेळाडूंनी आपली नावे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटने कडे नोंदवली आहेत.


अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने अखिलेश नगरे ह्याला विंनती केली आहे की तुझी पहिली चाल तू घोषित कर म्हणजे सर्व खेळाडू त्याचा अभ्यास करून येतील.

लवकरच ह्या स्पर्धेची नावनोंदणी पूर्ण होईल. 🙏
close