shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक स्तनपान सप्ताह मोर्शीत संपन्न..!


मोर्शी:- आज दि ३/०८/२०२१ रोजी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. समुपदेश म्हणून डॉ. स्नेहल सांगोले तसेच डॉ. विवेक साबळे, डॉ. कविष सांगोले, डॉ. विवेक दुर्गे यांनी स्तनपान विषयी मार्गदर्शन केले. 

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे  अधिपरीचारीका नलुताई मनवर, जयश्री मोरे, शहाणे, गोडबोले, स्नेहल बेहरे,अर्चना पवार , पुष्पा पंधरे, कल्पना पंधरे, भारती राऊत, आरोग्य कर्मचारी विनय शेलुरे, जाधव, मंगळे, कडू, बेहरे , सुजित वानखडे तसेच इतर कर्मचारी हजर होते.
close