यशस्वी सापळा अहवाल
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- ४९ रा.झोडेगांव, ता- गंगापूर, जिल्हा औरंगाबाद
▶️ **आरोपी* = १) बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे, ५२ वर्ष, धंदा - नौकरी, प्रभारी प्राचार्य, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव, ता- श्रीरामपूर. रा. मानूर , ता-राहुरी, जिल्हा- अहमदनगर, वर्ग १
२) भारती बापुसाहेब इथापे, वय ३४, धंदा- नौकरी, लिपीक, होमिओपॅथी मेडीकल कॉलेज, वडाळा महादेव,ता.श्रीरामपूर, जिल्हा- अहमदनगर.
राहणार- निपाणी वडगांव, ता- श्रीरामपूर, जिल्हा -अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-*₹ १,४७,५००/-
▶️ *लाचेची मागणी -* दि- १२/०८/२०२१
▶️ *लाच स्विकारली रक्कम-* ₹ १,४७,५००/-
▶️ *लाच स्विकारली दिनांक-* १२/०८/२०२१
▶️ *लाचेचे कारण* - यातील तक्रारदार यांच्या मुलीचे बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देणे करिता यातील आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे ₹ १,४७,५००/- ची मागणी केली.तक्रारदार यांनी ला प्र विभागाकडे दि १०/०८/२०२१ रोजी दिलेल्या तक्रारीवरून आज रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे बी.एच.एम.एस पदवीचे
पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केलेल्या कालावधीच्या हजेरीची ॲडजस्टमेंट करुन सर्टिफिकेट देणे करिता होमिओपॅथी मेडीकल कॉलेज वडाळा महादेव येथे पंचासमक्ष ₹ १,४७,५००/- ची मागणी केली. त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम आरोपी लोकसेवक क्रमांक १ यांचे सांगणे वरुन आरोपी लोकसेवीका क्रमांक २ यांनी पंचासमक्ष स्विकारली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे
▶️ *सापळा अधिकारी*:-.श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी* -* हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि.अहमदनगर
▶ *सापळा पथक:-* दिपक करांडे, पोलीस निरीक्षक, पो हवा.संतोष शिंदे, पो ना.रमेश चौधरी, पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के,चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक- राहुल डोळसे.
▶ मार्गदर्शक-मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
▶️ मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी: मा.संचालक, उच्च शिक्षण विभाग.
-------•••••••••••••••••••••••-----

