shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त येवले शहरातुन अभिवादन....!!

येवला-(प्रतिनिधी-संतोष राऊळ)

        येवले शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आज पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. 

        या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण पालक मंत्री नाशिक जिल्हा छगनरावजी भुजबळ साहेब यांचे स्विव्ह  सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहराध्यक्ष  नगरसेवक दिपकभाऊ लोणारी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल शहराध्यक्ष सचिन सोनवणे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष सुभाष गांगुर्डे ,गोटु मांजरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सेवादल तालुका अध्यक्ष सुमित थोरात, व इतर पदाधिकारी. मूर्तीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

                    तसेच  येवले शहरातील राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने देखील  अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

        सदर कार्यक्रमात संतोष राऊळ सरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याबद्दल माहिती सांगून त्यांच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला.सूत्रसंचालन अतुल भालारे यांनी केले. सदर कार्यक्रमास राऊळ समाजातील जेष्ठ बाळनाथ राऊळ त्याच बरोबर युवक संघटनेचे शिवाजी राऊळ, अतुल भालारे, संतोष मोडवे, मुकुंद पवार, अर्जुन राऊळ, दत्ता नरवडे, दिपक राऊळ, राकेश राऊळ, जगदीश वैद्य, धनराज राऊळ, कृष्णा राऊळ उपस्थित होते.

         अर्जुन राऊळ यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व युवकांनी परिश्रम घेतले.संतोष राऊळ सरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याबद्दल माहिती सांगून त्यांच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला.सूत्रसंचालन अतुल भालारे यांनी केले. 

          सदर कार्यक्रमास राऊळ समाजातील जेष्ठ बाळनाथ राऊळ त्याच बरोबर युवक संघटनेचे शिवाजी राऊळ, अतुल भालारे, संतोष मोडवे, मुकुंद पवार, अर्जुन राऊळ, दत्ता नरवडे, दिपक राऊळ, राकेश राऊळ, जगदीश वैद्य, धनराज राऊळ, कृष्णा राऊळ उपस्थित होते.अर्जुन राऊळ यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व युवकांनी परिश्रम घेतले.
close