shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरीचे तहसिलदार फसीयोद्दीन शेख साहेब यांचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी केला सत्कार..!!


देवळाली प्रवरा: श्रीरामपूर महसूल उपविभागामध्ये राहुरीचे तहसिलदार मा. फसीयोद्दीन शेख साहेब यांना उत्कृष्ट प्रशासक म्हणून श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी मा. अनिलजी पवार साहेब तसेच प्रांत अधिकारी मा. दयानंद जगताप साहेब यांचे हस्ते नुकताच देण्यात आला.

 त्याबद्दल  त्यांचा वृक्ष भेट देऊन स्नेह सत्कार करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे, कर्मवीर करिअर अकॅडमी चे राजेंद्र कडू, कडूमामा आडत चे तुळशीराम कडू आदी.
close