प्रतिनिधी । कोल्हापूर :
लेखिका, संपादिका अर्पना सुधाकर माने यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून ते नेहमी सर्वांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम करतात. त्यांना लिखाणाचे प्रचंड आवड आणि वाचण्याचं छंद आहे. ते नेहमी समाजासाठी न्याय मिळून देण्यासाठी सतत धडपड करत असतात.
हे सर्व करूनही शिक्षण चालू आहे. MA BED पर्यंत उच्च शिक्षण प्राप्त केल आहे आणि नवीन दिशा ठरवून कार्यतत्परता दाखवण्यासाठी त्यांनी एकता 24 न्यूज चैनल मध्ये संपादिका पद स्वीकारलं आहे. ते मूळचे कोल्हापूर चे राहणारे आहेत. त्यांच शिक्षण कोल्हापूर मध्ये झाले. त्यांच उच्च विचारसरणी पाहून मुख्य संपादक आकाश हेमके हे कोल्हापूर च्या दौऱ्यावर आले होते. पुणे मुंबई ऑफिस चे कामाची पाहणी केली. त्यांनी नागपूर हुन येऊन कोल्हापूर च्या एकता चैनल च्या ऑफिस मध्ये पुष्प गुच्छ देऊन उपस्थितीत समोर लेखिका संपादिका अर्पना माने ताई यांचा सन्मान पुर्वक सत्कार केला. त्यांनी रंग प्रतीची आणि भावनांचं कल्लोळ हे दोन पुस्तके लिहिली आहेत. अर्पना माने ताई यांना पुढच्या वाटचालीस सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.

