shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेवगांव चा महसुल विभाग हि शिंग मोडून चुकीच्या पद्धतीनं नोंदी ओढण्याच्या कामात सामील???

 शेवगांवच्या बंद पडलेल्या सहकारी गृह निर्माण संस्था अवसायनात निघूनही भ्रष्ट संचालक मंडळावर अवसायकाकडून ठोस कारवाई नाही!!! 


नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) (दि.11) ऑगस्ट वार बुधवार शेवगांव शहरातील शहरातील नियोजित गृह निर्माण सोसायटी राज्य सरकारचे विविध खात्यातील कर्मचारी स्वस्तात घर या योजनेला भाळुन सोसायटीचे चेअरमन खजिनदार सचिव यांच्या हवाली आपल्या कर्जाची रक्कम परस्पर सोसायटीच्या खात्यात जमा  *त्यामुळे  तत्कालीन  बिल्डर त्यांनी नेमलेले चमचे सहकारी सोसायटीचे भंगार  पदाधिकारी आणि या योजनेचे राज्याचे मुख्य प्रवर्तक यांच्यात मिली भगत  होऊन बांधकाम घोटाळ्यात संपूर्ण राज्यात राज्य सरकार मधील तत्कालीन  अनेक मोठे अधिकारी मंत्रालयातील सचिव  पातळीवरील अधिकारी  व या घोटाळताचे मास्टर माईंड सामील होऊन अनेक भोळ्या भाबड्या कर्मचाऱ्यांना गंडा घालुन कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती आणि  बेनामी मालमत्ता स्वतःच्या आणि आपल्या बगल बच्यांच्या नावावर खरेदी केली आहे,  शेवगांव सह राज्यातील अनेक गृह निर्माण सोसायट्यांच्या घोटाळ्यात सामील   या बोगस सोसायट्यांचे अनेक पीडित कर्मचारी अहमदनगर पाथर्डी जालना औरंगाबाद गेवराई सह  कोर्टात गेले आहेत काही पोलीस स्टेशन मध्ये जाण्याच्या तयारीत आहेत त्यातील काही आमच्या संपर्कात आहेत पण लढायला सैनिक मोठ्या संख्येने असणे गरजेचे आहे आले ते मावळे आता न्याय होणार 





ताजा कलम 

शेवगांव च्या महसुल च्या कर्मचार्यांना आणि अधिकाऱ्यांना  सुद्धा या अवसायनात निघालेल्या व संचलक मंडळ बरखास्त झालेल्या  सोसायट्यांचे बनावट ठराव शिफारस पत्र  पर जिल्ह्यातील भुरटे या पीडित कर्मचाऱ्यांशी संपर्क करून लाख दोन लाख रुपये गोळा करून सोसायटीच्या बोगस पावत्या देऊन मी तुमच्या नावावर घर करून देतो देतो यांना कठोर शासन  कारवाई करणार कोण???



close