shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जयेश अर्जून पिलोरे यांचे घवघवीत यश... एल. एल. बी. अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेत जळगाव लॉ काँलेज मध्ये प्रथम व विद्यापीठात व्दित्तीय क्रंमाक पटकविल्याबद्दल अभिनंदन....!!


एरंडोल 
(कासोदा प्रतिनिधी शैलेश पांडे)                                                       कासोदा येथील सर्वांत परिचित असलेले कै.ए आर पिलोरे वकील यांचे चिरंजीव जयेश पिलोरे हे मणियार लॉ काँलेजमध्ये एल एल बी च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होते.वडीलांच्या निधनानंतर त्यांचा वकीली व्यवसायाचा समृद्ध वारसा सांभाळण्यासाठी जळगावचे जेष्ठ विधीतज्ञ अँड.प्रकाश बी पाटील एरंडोल बार असोशियनचे अँड.अरुण देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी जयेशला मार्गदर्शन केले. नुकत्याच झालेल्या बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून व्दित्तीय व मणियार लॉ काँलेजामध्ये 95.20% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांकाने जयेशने घवघवीत यश मिळविले. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
close