दरेवाडी : (दि .३१) : नगर तालुक्यातील दरेवाडी येथील हरिमळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .शिबिरात एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
याप्रसंगी दरेवाडी गावचे उपसरपंच अनिल करांडे,ग्रामपंचायत सदस्या उमाताई छजलानी,विशाल बुलाखे,संतोष बनसोडे,आनंद वाघमारे,मुकेश साबळे,दीपक सरोदे,बारकू साबळे,गोरख गाडे,गणेश गाडे,मनेश साठे,सचिन वाघमारे,संदीप कांबळे,अशोक गाडे,संदीप गाडे,संभाजी गाडे,अनिल उल्हारे,पवन उल्हारे,सिद्धांत उल्हारे,रवी शिंदे,अमोल भोसले,राजू साठे,राहुल गाडे आदी उपस्थित होते .

