रक्षाबंधनानिमित सोनई ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगार यांना पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुनिताताई गडाख यांच्या नेतृत्वाखाली सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष दरदले ( चपळे) यांच्या सुनबाई व ग्रामपंचायत सदस्या सौ श्वेताली कृष्णा दरदले यांनी सफाई कामगार महिलांना १६ साड्यांचे वाटप करण्यात आले करोना संकटात आरोग्य सभाळुन गावाला स्वच्च्छ ठेवण्याचे काम या महिला करतात त्याचा सन्मान करण्यात आला या वेळीं शंकरराव गडाख पाटील,मित्र मंडळाचे कार्यकर्ते संतोष दरदले व सुनिल तागड यांना महिलांनी राखी बांधून ओक्षण केले या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सदस्य व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

