प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
९९६०५९५८०७
एरंडोल खुर्द येथे पहिल्यांदा च आदिवासी दिवस साजरा झाला.गावाचे तरुण सरपंच मोनू आण्णा यांनी आदिवासी भावांना सांगितलं तुमच्या सर्व कामामध्ये ग्रामपंचायत तुमच्या पाठीशी असेल.पुढचा आदिवासी दिवस ह्या विर एकलव्य यांच्या पुतळा समोर करू .त्या साठी लागेल ती मदत तुम्हाला ग्रामपंचायत करेल असे देखील सांगितलं . सरपंच मोनू आण्णा राजपूत त्यांचा सोबत गोविंद राजपूत अनिल राजपूत विकास जगन सोनवणे यांनी आपले विचार सांगितले त्यावेळेस ग्रामपंचायत सरपंच मोनू आण्णा राजपूत उपसरपंच अशोक बाबा चंद्रकांत आत्माराम पाटील (पोलीस पाटील )साहेबराव पाटील (माजी सरपंच ) वेडू धनसिंग पाटील ,तुकाराम पाटील ,सुनील भिल ही ग्रामपंचायत सदस्य मंडळी तसेच गावातील खूप सारे आदिवासी बांधव आणि राजपूत बांधव तसेच खडके सिम चे आदिवासी बांधव खूप जास्त संख्येने उपस्थित होते .

