shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अण्णासाहेब धोत्रे यांचा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने केला सत्कार.

निमगाव केतकीत राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती फंटलर सेलच्या कार्यकारणी संदर्भात बैठक.
अण्णासाहेब धोत्रे यांचा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने केला सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: (१९ ऑगस्ट २०२१)
निमगाव केतकी शेळगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती फंटलर सेलच्या कार्यकारणी संदर्भात निमगाव केतकी येथे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांनी दशरथ डोंगरे ,सरपंच अभिजीत गुरव यांची भेट घेऊन इतर कार्यकर्त्यांसमवेत चर्चा केली.

यावेळी अण्णासाहेब धोत्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय हिटलर सेलच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाली असल्याने. तसेच निमगाव केतकी शेळगाव गटात या सेलच्या कार्यकारणी नियुक्तीसंदर्भात चर्चा निमगाव केतकी येथे करण्यात आली. यावेळी दशरथ डोंगरे व अभिजित गुरव सरपंच तसेच त्यांचे सहकारी इत्यादींच्या हस्ते(१९ ऑगस्ट) रोजी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
close