shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २१ऑगस्टला होणार लसीकरण..!!


देहरे । प्रतिनिधी :
उद्या दिनांक २१/०८/२०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, देहरे येथे लसीकरण होणार असून प्रथम डोस करिता 150 व दुसरे डोस करीता 150 असे एकूण 300 डोस उपलब्ध होणार असून त्याची नोंदणीची प्रक्रिया दि.21/08/2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,देहरे येथे सकाळी 9 ते 10 वा पर्यंत होणार आहे. 

तरी लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळून नावनोंदणी करून लसीकरण करून घ्यावे. असे सरपंच हिराबाई करंडे व उपसरपंच दिपक जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
close