राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी :-
अलिबाग-बेलोशी येथील परंतु नोकरी निमित्त पनवेल येथे कार्यरत असलेल्या सौ.अपर्णा अमोल गुंड यांचा प्राथमिक शिक्षिका शाळा वाघाची वाडी यांना सन2021 सालचा रायगड जिल्हा शिवभूमी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माझेरी आगरी समाज अध्यक्ष ,माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती अध्यक्ष माननीय बाळाशेठ तेलगे यांनी सत्कार केला.
यावेळी जेष्ठ नागरी अध्यक्ष मा. सुभाषजी वारगेसाहेब,ओबीसी सेल अध्यक्ष मा. अशोकजी वारगेसाहेब ,मा.नरेशजी गुंडसाहेब,मा .श्री अमोलजी गुंड उपस्थित होते यावेळी शुभेच्छा व अभिनंदन केले ...*

