shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर नागरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मा. अनुराधाताई आदिक यांनी राहुरी अर्बन पतसंस्थेला दिली सदिच्छा भेट दिली..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

राहुरी: श्रीरामपूर नागरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. अनुराधाताई आदिक यांनी आज राहुरी अर्बन पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी जागतिक ख्यातीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त पदी निवड झाले बद्दल राहुरी अर्बन पतसंस्थेच्या वतीने चेअरमन प्रशांत काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रसंगी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार, अर्जुन आदिक, राहुरी अर्बन निधी संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे,  आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, योग प्रशिक्षक किशोर थोरात  आदी उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600
close