shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखा बोर्डाचे अनावरण..!!


उमरी । प्रतिनिधी :-
दि.29.08.2021 रोजी, उमरी तालुक्यातील मौजे दुर्गा नगर तांडा येथे "मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखा बोर्डाचे अनावरण" जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मा.मालोजीराजे वाघमारे दहिकळंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरी तालुक्याचे तालुका अध्यक्ष किशोर कवडीकर होते आणि या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मानवहित लोकशाही पक्षाचे महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ.सुकमलाताई वाघमारे, युवा जिल्हा अध्यक्ष मा.संजय वाघमारे बोथीकर, महिला आघाडी जिल्हा सचिव राधाताई जांभळे,मुखेड युवक तालुका अध्यक्ष स्पप्निल वाडेकर, युवती तालुका अध्यक्षा सौ.अर्चनाताई वाडेकर,बिलोली तालुका अध्यक्ष विजय भरांडे, मुदखेड तालुक्याचे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष प्रल्हाद राहेरे, मुदखेड तालुका उपाध्यक्ष मारोती सुर्यवंशी,मुदखेड का.आ.ता.सचिव लक्ष्मण सुर्यवंशी,साईनाथ गायकवाड नागठाणेकर,राजु गायकवाड मंडाळेकर यांच्या उपस्थितीत शाखा बोर्डाचे अनावरण करण्यात आले आहे.

तरी या कार्यक्रमास गावाचे ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक समाजातील बंधु भगिनी व युवक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.

त्याचप्रमाणे मानवहित लोकशाही पक्षाचे शाखा अध्यक्ष, भाऊसाहेब भालेराव, शाखा उपाध्यक्ष,माधव हैबतकर, शाखा सचिव,पंढरी हैबतकर,शाखा सहसचिव, श्रीनिवास हैबतकर,शाखा कार्याध्यक्ष,माधव हैबतकर,शाखा कोषाध्यक्ष,शहादत्त हैबतकर,  शाखा संघटक,दिलीप हैबतकर प्रकाशक :- श्रीराम हैबतकर 
या सर्वांना मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले आहे.
close