या ऑनलाईन च्या काळात कलाकार त्यांच्या कलागुणांन पासून दुरावत चालला आहे..आपण ही नव्या पिढी सोबत बदलूया आणि त्यांच्याच पद्धतीने(ऑनलाईन पद्धतीने) स्पर्धा घेऊन त्यांच्यातील कलेला सगळ्यांन समोर घेऊन येऊया..
महाराष्ट्रातील गायकांसाठी आणि गायिकांसाठी आम्ही एक गायनाची स्पर्धा घेत आहोत. नवोदित तसेच गोड गळ्याच्या गायकांचा किंवा गायिकांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
ज्या गायकाच्या किंवा गायिकेच्या गाण्यास सगळ्यात जास्त लाइक असतील असे तीन नंबर काढले जातील व त्या मध्ये सगळ्यात प्रभावी गायकास किंवा गायिकेस शिवाज्ञा मोशन पिक्चर्स कडून एक गाण गाण्याची संधी मिळेल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही स्पर्धे मध्ये प्रवेश विनामूल्य असेल..
::::::अधिक माहिती साठी:::::::
"शिवाज्ञा मोशन पिक्चर्स" या इन्स्टाग्राम पेज वर मेसेज करा...
शिर्डी एक्सप्रेस चे संपादक श्री रमेश जेठे "यांचे मनःपूर्वक आभार...
शिवम खोसे
(लेखक-दिग्दर्शक)
७४२०९६६६१३

