shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोखळी चे सचिन तरंगे यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या खजिनदारपदी निवड.

गोखळी चे सचिन तरंगे यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या खजिनदारपदी निवड.

इंदापूर प्रतिनिधी आली: इंदापूर तालुक्यातील  गोखळी गावचे युवा उपसरपंच सचिन तरंगे यांची गोखळी व इंदापूर तालुक्यात मित्रपरिवार असून त्यांनी गोखळी येथे आपल्या सामाजिक उपक्रमातून वंचित घटकांसाठी समाज उपयोगी कार्य केलेले आहे. तसेच त्यांनी तरूणांमध्ये व जेष्ठ नागरिका मध्ये  आपल्या मनमिळावू स्वभाव तून स्वतःचे सामाजिक व राजकीय वलय तयार केले आहे.
 यातूनच त्यांनी गोखळी गावचे युवक उपसरपंच म्हणून ग्रामपंचायत गोकळी येथे कार्यभार आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस इंदापूर तालुका खजिनदारपदी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या हस्ते व तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर यांनी पत्र देऊन सचिन तरंगे यांची खजिनदारपदी नियुक्ती शाळा सांस्कृतिक भवन येथील आयोजित युवक मेळाव्यात त्यांना  निवड पत्र दिले. यावेळी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close