Allow Your JavaScript To View This Awesome Widget. {
+ Grab this Widget
}
-->
Home
SHIRDIEXPRESS.COM
About Me
मुख्यपान
🎌 महाराष्ट्र
_अहमदनगर
__शिर्डी
_पुणे
_जालना
_सांगली
_नांदेड
_नंदुरबार
_गडचिरोली
_कोल्हापूर
_सातारा
_गोंदिया
_रत्नागिरी
_रायगड
_जळगाव
_अमरावती
_सिंधुदुर्ग
_बीड
_लातूर
_नाशिक
_नागपूर
_सोलापूर
_औरंगाबाद
_हिंगोली
♻ ताज्या बातम्या
🌍 देशविदेश
_पर्यावरण
🎭 मनोरंजन
_लाइफस्टाइल
_योग
_जोतिष
__वास्तुसल्ला
_अभंग
_कविता
__नारायणास्त्र
__ग्रामीण कडे
__" कर्तव्यदक्ष पोलीस"
__आई म्हणजे
__खरं प्रेम
__भाकर
__आंनदी जत्रा
__कोरोना
__आठवडा ..
⚕️ आरोग्य
_केस गळती
_रोगप्रतिकारक शक्ती
👨🌾कृषिवार्ता
शैक्षणिक
_भरती
_पुरस्कार
_📲 App
Home
अहमदनगर- मनमाड रस्त्यावरील अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे तातडीने बुजविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच यांची मागणी..!!
अहमदनगर- मनमाड रस्त्यावरील अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे तातडीने बुजविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच यांची मागणी..!!
Deepak Harishchandre
Tuesday, September 21, 2021
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधि दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार, २० सप्टेंबर २०२१
राहुरी प्रतिनिधी :
नगर मनमाड हायवे हा नॅशनल हायवे एथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या कडे वर्ग केलेला आहे. सदर रस्त्यावर अत्यंत जड स्वरूपाची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्यावर अनेक जीवघेणे खड्डे पडले असून ते त्वरित बुजवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रवादी नगर तालुका च्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निखिल शेलार समवेत रोहिदास कर्डिले, शरदभाऊ पवार, प्रकाश पोटे, अमित गांधी, दीपक गुगळे, गणेश निमसे, शहानवाज शेख, शहबाज शेख, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.
नगर पासून ते राहुरी पर्यंत साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर रोड वर खूप मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. यापूर्वी देखील काही महिन्यापूर्वीच याच रोडवरील खड्डे बुजवले गेले होते. परंतु अवघ्या दोन ते तीन पावसात रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि आता तर हा रस्ता नॅशनल हायवे कडे वर्ग करण्यात आल्यामुळे यानंतर खड्ड्याच्या पॅकिंगचे काम हे अतिशय उत्कृष्ट होईल अशी आशा लागली आहे. लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या आठ दिवसात खड्डे व्यवस्थित बुजून रोड पूर्ववत करावा अन्यथा राष्ट्रवादी नगर तालुक्याच्या वतीने नॅशनल हायवे एथॉरिटी ऑफ इंडिया अहमदनगर- मनमाड हायवे यांच्या कार्यालयावर 26 सप्टेंबर रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600
वाचक संख्या
फेसबुक पेज लाईक करा 👇
Labels
अहमदनगर
इंदापूर
औरंगाबाद
केज
क्रीडा
ताज्या बातम्या
धार्मिक
नाशिक
पारनेर
पुणे
बुलडाणा
योग
लाईफ स्टाईल
शिर्डी
हिंगोली
लोकप्रिय बातम्या
राहाता तालुक्यातील कनकुरी येथील दिलीप दगडू पवार यांचे दुःखद निधन
Sunday, June 28, 2026
कै. सौ. पूजा सौरभ कुटळे यांचे निधन; पिंपरी परिसरात शोककळा
Sunday, June 28, 2026
डॉ. श्रीकांत गडाख यांच्या १४+ वर्षांच्या अनुभवातून २२,०००+ रुग्णांच्या चेहऱ्यावर खुलले आत्मविश्वासाचे हास्य
Friday, June 26, 2026
मातंग समाजाच्या सार्वजनिक चावडीवरील अतिक्रमण प्रकरणाची उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी घेतली तात्काळ दखल..,
Thursday, June 25, 2026
रक्तदानातून मानवतेची सेवा; अक्षय संजय महाजन यांचे ११ वेळा रक्तदान करून प्रेरणादायी कार्य
Thursday, June 25, 2026
दैनिक सार्वमतचा जिल्हास्तरीय ‘सार्वमत शिलेदार’ पुरस्कार श्री. विठ्ठलराव पवार पाटील यांना जाहीर
Wednesday, June 24, 2026
ह.भ.प. स्वामी स्वरूपानंदगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून रंगणार ५७ वी किर्तन सेवा; भाविकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा असे आवाहन
Wednesday, June 24, 2026