shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल.

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल.

इंदापूर प्रतिनिधी: (२४ सप्टेंबर २०२१)कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत (दि.२४ सप्टेंबर) रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी २१ जागांसाठी  ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये विद्यमान चेअरमन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचाही अर्ज दाखल झाला आहे.
यामध्ये अनेक गटातील उमेदवार बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

यामध्ये इंदापूर गटातून:१) भरत शहा,२) शांतीलाल शिंदे,३) रवींद्र सरडे,४) अमोल इंगळे,५) मदन व्यवहारे,६) गायकवाड दिनकर,७)शिवाजी इजगुडे,८) दत्तात्रय कोळेकर,९)मोरे बाळासो तुकाराम. 
 कालठण गटातून:१) हर्षवर्धन पाटील,२) हनुमंत जाधव,३) सुभाष बोगाणे,४) छगन भोंगळे,५) काकासाहेब देवकर,६) गुलाब फलफले,७) राघव व्यवहारे,८)सतीश जगताप,९)हर्षवर्धन पाटील .

शेळगाव गटातून:१) बाळासाहेब पाटील,२) राहुल जाधव,३) शिवाजी शिंगाडे,४)सर्जेराव शिंगाडे,५) अंबादास शिंगाडे.

भिगवन गटातून:१) पराग जाधव,२) विश्वास देवकाते,३) सतीश काळे,४) यशवंत वाघ,५) विजय खर्चे,६)  निवृत्ती गायकवाड,७) जगन्नाथ  जगताप,८)   वसंत मोहोळकर,९) वाघ यशवंत,
१०) पराग जाधव.

 पळसदेव गटातून१) भूषण  काळे,२) प्रवीण देवकर,३)  रतन देवकर,महिला राखीव:१) शारदा  पवार,२) कांचन कदम .

अनुसूचित जाती जमाती:१)  केशव दुर्गे,२)  बलभीम आढाव.इतर मागास प्रवर्ग:१) सतीश  व्यवहारे.भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग:१)  हिरा पारेकर,२)  शिवाजी इजगुडे.

ब” वर्ग प्रतिनिधी:१) हर्षवर्धन पाटील,२) वसंत मोहोळकर,
३) हर्षवर्धन पाटील.

उमेदवारी अर्जांची छाननी व अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच चित्र स्पष्ट होणार आहे.
close