श्रीरामपूर । प्रतिनिधी :
आज प्रतिथयश संपादन करणा-या मुकूंदाने बालपणापासून खुप खुप परिश्रम करून शिक्षण घेतले, त्याचप्रमाणे त्याने केलेला जीवनप्रवास अतिशय खडतर आहे.
आमचा बालपणीचा मित्र मुकूंदा इयत्ता ९वी पासून श्रीरामपूर येथील प्रसिद्ध "पारिजात" कोल्ड्रिंक्स मध्ये वेटर कामापासून सुरूवात करून आर.बी.एन.बी. काॅलेजमध्ये असताना सलग पाच वर्षे गणेश प्लास्टिक कंपनी मध्ये नाईट शिफ्टचे काम केले.
बालमजूर ते आता पुण्यात स्वतः चा व्यवसाय थाटुन या व्यवसायाच्या माध्यमातून १५ गरजूंना रोजगार देणारा आमचा सदाबहार मित्र मुकुंद यास "तुम जियो हजारो साल,साल के दिन हो पचास हजार" या शुभेच्छा सह लक्ष लक्ष पुन्हा एकवार "हाफ चड्डी" ग्रुपच्या वतीने हार्दिक शुभेच्छा...!
शभेच्छूक : राजेंद्र हैबतराव पवार, मुकूंद कडूस, सुनिल जोर्वेकर, अप्पासाहेब वाघ,शिवाजी भालेराव,प्रकाश पवार, अनिल फोफसे,भाऊसाहेब घोडके,राजेश घोरपडे,शरद लांडगे, मा.सरपंच किशोर जेठे, बाळासाहेब शिरसाट, जयसिंग पवार, बाबासाहेब पवार, ज्ञानेश्वर (बंडु) पवार, संतोष जोशी,संजय तेलोरे, राजेंद्र भाकरे,अनिल शिर्के, रमेेश जाधव व "शिर्डी एक्सप्रेस" चे संपादक आणि मुकुंद जगधने यांचे जिगरी मित्र रमेश जेठे.

