shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरिक्षक राजेंद इंगळे यांचे करण्यात आले सन्मान..!



राहुरी । प्रतिनिधी :



राहुरी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त  पोलिस निरिक्षक राजेंद इंगळे साहेब यांनी राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारले बद्दल देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचे वतीने त्यांना वृक्ष भेट देऊन त्यांचा स्नेह सत्कार करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे आदी.
close