कन्नड । प्रतिनिधी :
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी अशी गर्दी केली आहे.
पुर्वी १०० च्या आत प्राथमिक केंद्रात लसीकरण केले जात होते.त्यामुळे अनेकांनी करण्यासाठी शासनाने लसीकरणाचा कोटा वाढवून देण्यात यावा व प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण करण्यात यावा असे या परीसरात नागरिकांचे म्हणणे आहे. गर्दी होऊन संसर्ग होणार नाही ह्याची शासनाने दखल घ्यावी . ह्यावेळी ग्रामरक्षक दलाचे प्रमुख आणा लोखंडे हे परिस्थीती वर नियंत्रण ठेवून होते.

