shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहरात पोलीस बिट मार्शल यांची गस्त वाढवण्यात यावी -युवा सेना पिंपरी विधानसभा अधिकारी निलेश हाके यांची मागणी..!!


पिंपरी चिंचवड :-दापोडी गणेश नगर भागामध्ये रेल्वे लाईन लगत असलेल्या रोडवर रथ रात्री व प्रामुख्याने दिवसा मद्यपींचा बिनधास्तपणे वावर असतो व रात्रीच्या वेळी त्या परिसरामध्ये महिलांची छेडछाड अवैध प्रकार चालत असतं समजवण्याचा प्रयत्न केला असता अरेरावीची भाषा वापरली जातेे.

यामुळे सोसायटी मध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी सदर भागामध्ये आपल्या ोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या बीट मार्शल च्या फेर्‍या वाढविण्यात यावे याबाबतचे निवेदन भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना पिंपरी युवासेना प्रमुख निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले.
close