औरंगाबाद । सतिश लोखंडे ( प्रतिनिधी ) :-
कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन शनिवारी करण्यात आले.यावेळी उदघाटक म्हणून श्री.योगेशजी बन साहेब. जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रविद्र तायडे जिल्हा महासचिव, श्री.भागीनाथ जाधव जिल्हा उपाध्यक्ष ,श्री.अनिल सिरसाठ .जिल्हा सहसचिव, बाबा पटेल जिल्हा संघटक, शामभाऊ भारसाखळे.जि.महासचिव, प्रमुख मार्गदर्शक : देविदास राठोड. ता.अध्यक्ष कन्नड, राहुल बहिरव ता.उपाध्यक्ष , रईस सौदागर ता.महासचिव , गणेश मोरे.ता.संघटक , युवराज बागुल ता.महासचिव , तातेराव भुजंग ता.संपर्कप्रमुख , ज्ञानेशवर लोखंडे शाखा अध्यक्ष , सतिश गायकवाड शाखा उपशाखा अध्यक्ष , अश्फाक सयद शाखा सचिव , योगेश बनकर ,प्रकाश गायकवाड ,प्रमुख उपस्थिती लक्ष्मण लोखंडे वाकी , रमेश लोखंडे जामडी ,विजय लोखंडे चिंचोली लिंबाजी , इ. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

