आमचे सहकारी मिञ श्री.अमोल अशोकराव कोते पा. यांची शिर्डी शहर युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी व श्री. चंद्रभान पवार यांची शिर्डी शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मा.ना.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व नवनियुक्त विश्वस्त डॉ.एकनाथजी गोंदकर, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री.सुभाषजी सांगळे,शिर्डी युवक काँग्रेसचे पदाधिकारी बाबासाहेब घोगरे, राहुलजी शेळके,adv. संदीपजी गोंदकर पा.उपस्थित होते.
श्री. अमृत भाऊसाहेब गायके
अध्यक्ष युवक काँग्रेस
९०१११०१७७७

