शिडींं:-कोल्हार (भगवतीपुर) येथे घडलेल्या भिल्ल आदिवासी समाज बांधव यांच्यावर झालेल्या आन्याय निषेधार्थ आरोपींवर काठोर कारवाई व्हावी यासाठी शिडींं पोलीस स्टेशन व प्रांत क्रार्यलय शिडींं येथे विर एकलव्य प्रतिष्ठाण शिडींं शहर व पंचक्रोशीतील समाजिक कार्यकतेंं यांच्या कडून 25-9-2021रोजी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष. श्री.शिवाजी गोंदकर,सचिन शिंदे,किरण बडेंं, स्वानंद रासने,राजुभाऊ गोंदकर,आशोक पवार, सचिन सोनवणे, बाबासाहेब बडेंं, सुधीर शिंदे, राजेंद्र बडेंं, विजय पवार ,पंकज सोनवणे,तुकाराम आलोट, बापू पवार, विशाल,बडेंं,साईनाथ बडेंं, किशोर पवार,राहुल गायकवाड, अजित बडेंं, दिपक बडेंं,तुषार बडेंं, विकास बडेंं, गणेश बडेंं, ज्ञानेश्वर माळी, योगेश नांगरे,अनिल मोरे,आकाश मोरे, प्रदिप काळे, साई मोरे, गोरख मोरे, त्रिंबक बडेंं,आदी समाज बांधव उपस्थित होते.

