shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्येकळाशी गावचे विष्णू दिगंबर देवकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.

कर्मयोगी कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये
कळाशी गावचे विष्णू दिगंबर देवकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.
इंदापूर प्रतिनिधी: (२४ सप्टेंबर २०२१)इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २२ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरुवात झाली असून इंदापूर काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष व दुधगंगाचे माजी संचालक आणि कळाशी गावचे सुपुत्र विष्णू दिगंबर देवकर यांनी कालटण गटातून ऊस उत्पादकातुन (दि. २३ सप्टेंबर )रोजी निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला.

यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, इंदापूर शहराचे अध्यक्ष चमन भाई बागवान, पुणे जिल्हा सरचिटणीस जाकिर काजी, जिल्हा युवक सरचिटणीस चेतन कोरडकर, सचिव दत्तात्रय देवकर, कळाशी गावचे हनुमंत बाबर, लाला देशमाने, पृथ्वीराज चव्हाण, विजय देवकर आदी उपस्थित होते.
close